Check Maharashtra Teacher Salary 2023 with DA, TA, and HRA as per the 7th Pay Commission.
Get Detailed information about Maharashtra Teacher Salary 2023, Salary Structure, and other details.
महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारी वेतन संरचना

Maharashtra-Teacher -Salary -2023-Salary -Structure
![]() |
| Maharashtra-Teacher -Salary -2023-Salary -Structure |
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पmaharashtra-teacher-salary-2024रिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक कार्यरत असतात. शिक्षक पदाच्या Maharashtra Teacher Salary Salary Structure मध्ये आपणास Junior आणि Senior Scale वेगवेगळी आढळते. Scale नुसार Maharashtra Teacher Salary Salary Structure खालीलप्रमाणे आहे.
|
Post Name |
Pay Band |
Grade Pay |
Pay Level in Revised Pay Matrix |
|
Primary Teacher (Junior Scale) |
5200-20200 |
2800 |
S10:29200-92300 |
|
Primary Teacher (Senior Scale) |
9300-34400 |
4300 |
S14:36800-128800 |
|
Secondary Teacher (Junior Scale) |
9300-34400 |
4400 |
S14:36800-128800 |
|
Secondary Teacher (Senior Scale) |
9300-34400 |
4800 |
S14:47600-15110 |
महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे इतर भत्ते
महाराष्ट्रात शिक्षक पदास Basic Pay (मूळ वेतन) सोबतच इतर काही भत्ते मिळतात ते खालीलप्रमाणे आहेत.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- OTA- ओव्हरटाइम भत्ता
महाराष्ट्रात शिक्षक पदांची भरती Maha TAIT परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येते. अश्यातच खूप उमेदवारांना Maharashtra Teacher Salary बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुखता आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षण सेवकाचे मानधन वाढवले आहे. Maha TAIT 2023 द्वारे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक पदाची भरती होणार आहे. शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यावर त्या शिक्षकास शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळते आणि 3 वर्षानंतर त्यास नियमित शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात येते. आज या लेखात आपण शिक्षक पदास मिळणारे वेतन सोबतच ya मधील इतर भत्ते कोणकोणते आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे.
Maharashtra-Teacher-Salary-2024-Maha-TAIT-salary-stucture- grade-pay.
महाराष्ट्रात शिक्षक या पदाची दोन गटात विभागणी केली आहे. एक प्राथमिक शिक्षक ज्याने 12 वी नंतर D.T.Ed केले आणि दुसरा म्हणजे माध्यमिक शिक्षक ज्यानी कोणत्याही शाखेतील पदवी धारण केली आहे. सोबतच D.Ed किंवा B.Ed केले आहे. येथे D.Ed (Diploma in Education) पदविका आहे तर B.Ed (Batchler in Education) ही पदवी आहे. महाराष्ट्रात Maha TAIT 2023 परीक्षेद्वारे या पदांची भरती करण्यात येते. या लेखात महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मिळणारे एकूण वेतन किती आहे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे मानधन
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर 3 वर्षे त्या उमेदवारास शिक्षणसेवक म्हटल्या जाते. 3 वर्षानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाचे सर्व वेतन व भत्ते लागू होतात. महाराष्ट्रात शिक्षण सेवकास मिळणारे वेतन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
![]() |
| maharashtra-teacher-salary-2024 |
|
शिक्षण सेवक |
आधीचे मानधन |
वाढीव मानधन |
|
प्राथमिक |
रु. 6000 |
रु. 16000 |
|
उच्च प्राथमिक |
रु. 6000 |
रु. 16000 |
|
माध्यमिक |
रु. 8000 |
रु. 18000 |
|
उच्च माध्यमिक |
रु. 9000 |
रु. 20000 |
महाराष्ट्रात शिक्षक पदास मिळणारे वेतन-
Primary Teacher (Junior Scale) – प्राथमिक शिक्षक
प्राथमिक शिक्षक ज्याचे D.Ed झाले आहे त्यास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे. यात बदल होऊ शकतो कारण Basic Pay जरी सारखे असले तरी Tier 1,2 शहराप्रमाणे इतर भत्ते वेगवेगळे असतात.
|
Basic Pay: |
Rs. 29200 |
|
DA (46%): |
Rs. 13432 |
|
HRA |
Rs. 5256/8300 |
|
TA: |
Rs. 4968 |
|
Gross Salary: |
Rs. 52856 |
|
PF (12%) |
-3504 |
|
PT |
-300 |
|
Gross In-Hand Salary: |
49052 |
Primary Teacher (Senior Scale) - उच्च प्राथमिक शिक्षक
|
Basic Pay: |
Rs. 36800 |
|
DA (46%): |
Rs. 16928 |
|
HRA |
Rs. 5256 |
|
TA: |
Rs. 4968 |
|
Gross Salary: |
Rs.63952 |
|
PF (12%) |
-4416 |
|
PT |
-300 |
|
Gross In-Hand Salary: |
59236 |
Secondary Teacher (Junior Scale) – माध्यमिक शिक्षक
|
Basic Pay: |
Rs. 36800 |
|
DA (46%): |
Rs. 16928 |
|
HRA |
Rs. 5256 |
|
TA: |
Rs. 4968 |
|
Gross Salary: |
Rs.63952 |
|
PF (12%) |
-4416 |
|
PT |
-300 |
|
Gross In-Hand Salary: |
59236 |
Secondary Teacher (Senior Scale) - उच्च माध्यमिक शिक्षक
|
Basic Pay: |
Rs. 47600 |
|
DA (46%): |
Rs. 21896 |
|
HRA |
Rs. 5256 |
|
TA: |
Rs. 4968 |
|
Gross Salary: |
Rs. 79720 |
|
PF (12%) |
-5712 |
|
PT |
-300 |
|
Gross In-Hand Salary: |
73708 |


